MPSC Quiz

Time :

1.ओझोन वायुच्या थरास विरळ करण्यास जबाबदार वायू कोणता?

A.क्लोरो फ्युरो कार्बन्स

B.कार्बन डाय ऑक्साईड

C.कार्बन मोनो ऑक्साईड

D.नायट्रीक ऑक्साईड

2.शरीरातील 'संरक्षक पेशी' कोणत्या?

A.पांढारी पेशी

B.लाल पेशी

C.पांढरी व लाल पेशी

D.वरीलपैकी नाही

3.मानवी शरीराचे तापमान समतोल राखणारी ग्रंथी कोणती?

A.पिट्युटरी

B.थाय रॉईट

C.अद्रेनल

D.हायपोस्थामिलस

4.नर मानवाची लिंग गुणसुत्रे कोणती?

A. xx

B. xy

C.yo

D.xo

5.............. हा लैगींग रित्या पारेषीत होणारा रोग नाही.

A.गोनिरीआ

B.चिकन गुणीया

C.सिलीलीस

D.क्रॅकाईड

6.अन्नाचे पचनाचे काम करणारी आंतर इंद्रिये शरीराच्या ............
भागात असतात.

A.उदर पोकळी

B.कटी पोकळी

C.वृक्ष पोकळी

D.शिरपोकळी

7.काळा आजार पुढीलपैकी कशामुळे होतो.

A.ढेकुण

B.मच्छर

C.पिसळा

D.NS जिवाणू

8.एड्स या रोगाचे पुढीलपैकी कोणते लक्षण नाही.

A.ताप व घाम येणे

B.वजन कमी होणे

C.गंथीला सुज येणे

D.साखरेचे प्रमाण कमी होणे

9.ग्लुकोज व फ्रुक्टोज या शर्करांचे किण्वन .............
तयार केले जाते.

A. इथिल अल्कोहोल

B. इथीनॉल

C.(1) व (2) दोन्ही

D.(1) व (2) दोन्ही पैकी नाही

10.गुणसुत्रे ही DNA च्या ............
यांनी बनलेली असतात.

A.कर्बोदके

B.प्रथिने

C.ग्लुकोज

D.स्निग्ध पदार्थ

11.पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सीजन यांचे वजनी प्रमाण ........
असते.

A.1:2

B.1:8

C.1:4

D.1:6

12.क्षारयुक्त द्रावणची घनता मोजण्यासाठी ..........
वापरतात.

A.सॅलीनो मिटर

B.लॅक्टोमीटर

C.हायग्रोमीटर

D.पायरोमीटर

13.स्ट्रॉबेरीचा जॅम टिकवण्यासाठी ............
वापरतात.

A.सोडियम बेन्झाईट

B.अमोनिया क्लोराईड

C.कार्बन डाय ऑक्साईड

D.सोडियम नायट्रोजन

14.वायू व विकार यातील चुकीची जोडी ओळखा.

A.सल्फर डाय ऑक्साईड - दमा व श्वसन मार्गचे

B. प्रकाश रासायनिक ऑक्साईड - डोळे भाग

C.कार्बन मोनोऑक्साईउ - डोकेदूखी, निरुत्साह

D.नायट्रोजन ऑक्साईड - रक्त गोठणे

15.कंठस्थ ग्रंथी आणि थॉयरॉईड गॅल्डचा आकार .........
या अक्षरासारखा असतो.

A.T

B.H

C.C

D.K

16.रक्त गटाचा शोध .......... शास्त्रज्ञाने लावला?

A.लॅड स्टीनर कार्ल्स

B.लूईस पाश्चर

C.एडमंड

D.एडवर्ड जनरल

17.हॉस्पिटल मधील वापलेले हातमोजे व प्लॉस्टीक कोणत्या रंगाच्या
कचरापेटीत टाकले जाते?

A.लाल

B.हिरव्या

C.निळ्या

D.पांढऱ्या

18.प्लाझ्मा मोडीयम कोणत्या पेंशीना संक्रमीत करतात.

A.पांढऱ्या

B.लाल

C.दोन्ही पेशंना

D.अगोदर पांढऱ्या व नंतर लाल

19.मानवी शरीरात ........... गुणसुत्रे असतात.

A. 23

B.33

C.46

D.55

20.एकात्मिक बाल विकास योजना कोणत्या साली सुरु करण्यात आली.

A.1970

B.1972

C.1975

D.1978

21.खालीलपैकी 'संवेदनशील लस' कोणती आहे?

A.BCG व गोवर

B.डीटीपी

C.डीटीपी व टीटी

D.हिपटॉवॉईस

22.स्वादपिंड रसात .......... ही विकरे किंवा पाचक द्रव्ये असतात.

A.ट्रीप्सीन

B.अमायलेझ

C.लायपेझ

D.वरील सर्व

23.डोळा या मानवी अवयावाचा भाग ........... इतका आपणास बाहेरचा
दिसतो.

A.1/5

B.1/3

C.1/2

D.7/6

24.बदूकीच्या दारुत कोणते घटक असतात?

A. गंधक

B. लोणारी कोळसा

C.पोटॅशिअम नायट्रेट

D.वरील सर्व

25.कोणत्या महिला शास्त्रज्ञाना दोन वेळा रसायनशास्त्रातील नोबेल
पुरस्कार मिळाला?

A.मॅडीलोना

B.मादाम क्युरी

C.मिनीला

D.एक ही नाही.

26.कुत्रा चावल्यास दिलेल्या लसाला ......... म्हणतात.

A.BCG

B.ARV

C.Polio

D.Insulition

27.कुष्ठरोग निमूर्लन मोहीम .............. पासुन हाती घेतली.

A.1954

B.1967

C.1955

D.1966

28.कर्करोग म्हणजे ..............

A.शरीरातील पेशींची अमर्यादित वाढ

B.जीवसत्वाची कमतरता

C.हाडांचा व दातांचा आजार

D.अन्नाचे पचन न होणे, केस गळणे.

29.कॅल्शियमच्या कमतरतेमुळे ............. झीज होते.

A. दातांची

B. पेशींची

C.डोळ्यांची

D.यापैकी नाही

30.मूत्रपिंड निकामे झालेल्या माणसांनी शक्यतो ....... हे टाळावे.

A.फळे

B.पालेभाजी

C.प्रथिने

D.कर्बोदके

31.अंगावरचे दूध स्त्रियांमध्ये वाढण्यासाठी ............ हे उपयुक्त पडते.

A.हळद

B.आवळा

C.शतावरी

D.हिंग

32.हिवतापाचा अधिशयन काळ किती?

A.5 ते 8 दिवस

B.10 ते 14 दिवस

C.10 ते 20 दिवस

D.5 ते 15 दिवस

33.डेंग्यूची लक्षणे काय?.

A.हल्का ताप, थंडी न वाजणे, घाम न येणे, डोके न दुखणे.

B.तीव्र ताप, डोळ्यांच्या खेबण्यात दुखणे, अंगावर पुरळ येणे.

C.हडहुडी भरणे, तीव्र ताप न येणे.

D.खोकला येणे, अंगावर पुरळ न येणे.

34.क्षयरोगाबाबत समाजामध्ये असणारा/असणारे गैरसमज
कोणता/कोणते?

A. क्षयरोग अनुववंशिक आहे.

B. फक्त गरीबांना होतो.

C.क्षयरोग फक्त श्रीमंतांना होतो

D.वरील सर्व

35.डॉट्स प्रणालीमध्ये सर्वात महत्त्वाचे स्थान कोणाला दिले आहे?

A.आरोग्य सेवक

B.वैद्यकीय अधिकारी

C.आशा स्वयंसेविका

D.क्षयरूग्ण

36.महाराष्ट्रात टिबी रूग्णाचे (एनजीओ) सॅनिटोरीयम कुठे आहे?

A.गडचिरोली

B.सातारा

C.पुणे

D.कोल्हापूर

37.एमडीआर टीबी होऊ नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे?

A.पूर्वीचा औषधोपचार प्रत्यक्ष देखरेखीखाली पूर्ण केला पाहिजे.

B.संपर्कातील सर्व व्यतींची तपासणी केली पाहिजे.

C.रूग्णास बरे करण्याची जबाबदारी आरोग्य सेवेने घ्यावी.

D.वरीलपैकी सर्व

38.भितीदायक परिस्थिती निर्माण झाल्याने शरिरात ....... ची निर्मिती
होते.

A.थायराईड

B.ॲडरिलीन

C.घाम

D.इस्ट्रोजिन

39.आरोग्य सेवेत सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने डॉ. ए.लक्ष्मणस्वामी मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या वर्षी समिती
स्थापना केली?

A.1963

B.1965

C.1959

D.1973

40.राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात भारत सरकाने 1955
साली सुरु केला तर महाराष्ट्र सरकारने हाच कार्यक्रम राज्यांत कधी सुरु
केला?

A.1955

B.1957

C.1965

D.1972

41.दिलेल्या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार शोधा.
'भिम्याला कुस्तीत चारमुंड्या चीत केल्यापासून त्याचा' ..............

A.इंगा जिरविणे

B.उधाण येणे

C.ऊर दडपणे

D.उघडा पडणे

42.समानार्थी वाक्प्रचार द्या. 'ब्रभ्रा करणे'

A.काखा वर करणे

B.खो घालणे

C.टाके ढिले करणे

D.डांगोरा पिटणे

43.'उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग' - या म्हणीतून कोणत्या
स्वभावदोषावर टीका केली आहे?

A.उतावळेपणा

B.नवटेपणा

C.बेजबाबदारपणा

D.स्वार्थीपणा

44.वर, खाली, पुढे, मागे हे कोणत्या जातीचे शब्द आहेत?

A. विशेषण

B. उभयान्वयी

C.केवलप्रयोगी

D.क्रियाविशेषण

45.'धनवंत' याचा विरुध्दार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे?

A.गरीब

B.श्रीमंत

C.धनवान

D.लक्ष्मीकांत

46.'अकलेचा खंदक' म्हणजे -

A.खूप खोल खड्डा

B.अतिशय हुशार मनुष्य

C.अतिशय मूर्ख मुनुष्य

D.शहाण्यांची खोदलेला खंदक

47.पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते? - तो गैरहजर राहिला
यास्तव त्याची निवड झाली नाही.

A.यास्तव

B.राहिला

C.त्याची

D.झाली नाही.

48.'रामाकडून रावण मारला गेला' या प्रयोगाचे नाव सांगा.

A.कर्तरी प्रयोग

B.कर्मणी प्रयोग

C.भावे प्रयोग

D.संकीर्ण प्रयोग

49.अचूक अर्थाचा 'शुध्द शब्दयोगी' अव्यय ओळखा.

A. दर, सात्विक भाव

B.धडपड, मोजमाप

C.मनन, चिंतन

D.मनु, मण

50.'दुहेरी' हा शब्द संख्याविशेषणाच्या कोणत्या पोटप्रकारातील आहे?

A.क्रमवाचक

B.पृथकत्ववाचक

C.आवृत्तिवाचक

D.गणवाचक

51.'कवी' या शब्दाचे अनेकवचन .............

A.महाकवी

B.कविवर्य

C.कवयित्री

D.कवी

52.'देवा, मला चांगली बुध्दी हे'. वाक्याचा प्रकार ओळखा.

A.उद्गार्थी

B.होकारार्थी

C.विध्यर्थी

D.आज्ञार्थी

53.पुढीलपैकी मराठी उपसर्ग असलेले शब्द कोणते?

A.अतिशय, अधिपती, अध्ययन

B.अपयश, अपमान, अपकार

C.अवमान, अवकृपा, अवनत

D.अजाण, अदपाव, अवजड

54.'मागून जन्मलेला' या शब्दाला समूहदर्शक शब्द निवडा:

A. अग्रज

B. अपूर्व

C.अनुज

D.अष्टावधानी

55.खालील विधानातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा : 'तो इतका मोठ्याने बोलला, की त्याचा आवाज बसला'

A.उद्देशदर्शक

B.कारणदर्शक

C.रीतदर्शक

D.कालदर्शक

56.Choose the correct alternative - Bibliography is :

A.Knowledge of the bible

B.List of books about the Bible

C.Character from the Bible

D.List of books and writings of one author/about one subject.

57.Select the correct modal to express obligation.
You ______ keep your promise.

A.will

B.may

C.would

D.should

58.Eagle flies highest of all the birds.
Choose the correct positive degree of the sentence.

A.No other bird flies as high as eagle.

B.Very few birds fly as high as eagle.

C.Some other birds fly as high as eagle.

D.Eagle flies higher than any other birds.

59.Mr. Mehta manages a big industrial empire. Choose the correct alternative to change the voice.

A.A big industrial empire is managed by Mr. Mehta. 2)

B.Mr. Mehta managing a big industrial empire.

C.A big industrial empire was managed by Mr. Mehta. 4)

D.None of these.

60.You shall have a holiday tomorrow. The modal expresses.

A.command

B.threat

C.promise

D.duty

61.Indentify the sentence in which 'right' is used as an adverb.

A.Freedom is our birth-right.

B.You did not make the right choice.

C.You must right wrongs done to her.

D.It serves him right.

62.I had to shout in the mouth piece so that she could hear me.
Identify the underlined chause.

A.adverb clause of reason

B.adverb clause of purpose

C.adverb clause of result

D.adverb clause of manner.

63.If we started now we would be in time. The subjunctive in the sentence expresses.

A.improbability

B.preference

C.intention

D.supposition

64.Everybody called it a lavish party. Choose teh correct antonym of the word underlined.

A.expensive

B.big

C.frugal

D.wasteful

65.Choose the correct phrase to complete the following sentence.
The news was ______ by word of mouth.?

A.passed on

B.passed over

C.passed out

D.passed off

66.They sold their house bacause it was a real white elephat.
Which one of the following alternatives gives the correct meaning of the underlined phrase?

A.a big one

B.a rare find

C.a huge and expensive one

D.an expensive and useless one

67.Give a single word for :

A.repetition

B.alliteration

C.assonance

D.imitation

68.I saw a bus leaving for Vile Parle. The underlined preposition indicates.

A. direction

B. request

C.duration

D.transportation

69.Which of the following sentences has been written in the future perfect tense?

A.I shall have written my exercise by that time.

B.I shall have been writing my exercise by that time.

C.I shall write my exercise by that time.

D.I had written my exercise by that time.

70.The knowledge of the nuclear power might lead to annihilation of the human race.
The meaning of the underlined word is :

A. total destruction

B. immortality

C.tremendous progress

D.full healthfulness

71.कुणाला उत्तरेकडे 10 कि. मी. चालत जातो, नंतर तेथून 6 कि.मी दक्षिणेला चालतो, पुढे पूर्व दिशेला 3 कि. मी चालतो. तो त्याच्या मुळ ठिकाणापासुन किती आणि कोणत्या दिशेला येऊन पोहोचतो?

A.पश्चिमेकडे 5 कि. मी

B.ईशान्यकडे 5 कि. मी

C.पूर्वेकडे 7 कि. मी

D.ईशान्यकडे 4 कि. मी

72.एका मनुष्याकडे बोट दाखवित दिपक म्हणतो की, "याला एकुलता एक भाऊ हा माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील आहेत". या परिस्थितीत तो मनुष्य दिपक चा कोण लागतो?

A.आजोबा

B.वडिल

C.काका

D.यापैकी

73.29 मुलाच्या आडव्या रांगेत रोहित हा डावीकडून 17 व्या स्थानावर आहे. त्याच रांगेत करण हा उजवीकडून 17 व्या स्थानावर आहे, तर या दोन्हीच्या मध्ये रांगेतील मूल किती?

A. 3

B. 4

C.5

D.46

74.वडील आणि मूलाच्या सध्याच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे. सहा वर्षापूर्वी वडीलांचे वय मूलाच्या वयाच्या 5 पट आहे. तर आजच्या 6 वर्षानंतर मुलाचे वय काय असणार?

A.12 वर्षे

B.14 वर्षे

C.18 वर्षे

D.20 वर्षे

75.A हा एक काम 4 तासात पूर्ण करतो. तेच काम B आणि C एकत्र मिळून 3 तासात पूर्ण करतात. A आणि C दोन्ही मिळून ते काम 2 तासात पूर्ण करतात तर एकटा B ते काम किती तासात पूर्ण करतो?

A.8 तास

B.0 तास

C.12 तास

D.14 तास

76.एका गायीला वर्तुळाकार क्षेत्रातील 9856 चौ.मी. च्या क्षेत्रात चरण्यासाठी मधोमधी असलेल्या खुंट्याला बांधण्याकरीता किती मीटर लांबीचा दोर लागेल?

A.56 मीटर

B.54 मीटर

C.58 मीटर

D.62 मीटर

77.सन 2015 ला गांधी जयंती रोजी शुक्रवार होता तर त्याच्या पुढील वर्षातील प्रजासत्ताक दिनी कोणता वार येईल?

A.मंगळवार

B.बुधवार

C.गुरुवार

D.रविवार

78.काही घोडे आणि तेवढेच माणसे एका प्रवासात निघालेले आहेत, त्यापैकी निम्मे माणसे घोड्यावर बसून आहेत, तर उरलेले पायी चालत आहेत. अशा वेळी जमिनीवर एकुण पायांची संख्या 70 असतांना त्या समुहात एकुण किती घोडे आहेत?

A.10

B.12

C.14

D.16

79.{25 ÷ 5 × 6 + 10 - 2} - {30 ÷ 2 × 8 - 10 + 12) = x
x ची किंमत किती?

A. 84

B. -84

C.94

D.-94

80.ओझोन वायुच्या थरास विरळ करण्यास जबाबदार वायू कोणता?

A.क्लोरो फ्युरो कार्बन्स

B.कार्बन डाय ऑक्साईड

C.कार्बन मोनो ऑक्साईड

D.नायट्रीक ऑक्साईड

81.रवि आणि सुमित यांच्या वेतनाचे गुणोत्तर 2 : 3 आहे. तर दोघांच्या वेतनात प्रत्येक 4000 रुपयांची वाढ झाल्यास नवीन गुणोत्तर 40 : 57 होते. तर सुमित चे सद्यस्थितीतील वेतन किती?

A.17000

B.20000

C.25500

D.यापैकी नाही.

82.एक 280 मी. लांब रेल्वेगाडी ताशी 63 कि.मी वेगाने धावत असतांना प्लॅटफॉर्म वर उभा असलेल्या प्रवाशाला किती वेळेत पार करेल ?

A. 15 सेकंद

B. 16 सेकंद

C.18 सेकंद

D.20 सेकंद

83.39 विद्यार्थ्यांच्या एका वर्गाचे सरासरी वय 15 वर्षे आहे. जर वर्गशिक्षक्षकाचे वय त्यात मिळविनले तर सरासरी 3 महिन्यांनी वाढते, तर वर्गशिक्षकोच वय किती आहे?

A.28

B.25

C.32

D.30

84.शरीरातील 'संरक्षक पेशी' कोणत्या?

A.पांढारी पेशी

B.लाल पेशी

C.पांढरी व लाल पेशी

D.वरीलपैकी नाही

85.मानवी शरीराचे तापमान समतोल राखणारी ग्रंथी कोणती?

A.पिट्युटरी

B.थाय रॉईट

C.अद्रेनल

D.हायपोस्थामिलस

86.जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले आहे?

A.हिंदी

B.अटलांटिक

C.पॅसिफिक

D.दक्षिण

87.भारताला सर्वात जास्त भू-सीमा कोणत्या देशाची लाभली आहे?

A.चीन

B.पाकिस्तान

C.नेपाळ

D.बांग्लादेश

88.जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात?

A. उच्च न्यायालय

B. राज्यपाल

C.राष्ट्रपती

D.सर्वोच्च न्यायालय

89.एकूण लोकसभेच्या सदस्य संख्येच्या किती टक्क्यापेक्षा जास्त एवढी मंत्र्यांची संख्या असता काम नये?

A.10

B.15

C.20

D.5

90.नगरपरिषदेचा प्रशासन प्रमुख कोण असतो?

A.मुख्याधिकारी

B.नगराध्यक्ष

C.तहसीलदार

D.गटविकास अधिकारी

91.'कोसबाडच्या टेकडीवरूनs' हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?

A.ताराबाई मोडक

B.अनुताई वाघ

C.गोदावरी परुहेकर

D.पांडुरंग साबळे

92.'दत्तमहात्म्य' हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला?

A. उमाजी नाईक

B. वासुदेव बळवंत फडके

C.स्वामी दयानंद सरस्वती

D.दामोदरपंत चाफेकर

93.'आमच्या गावात आम्हीच सरकार' या घोषणेमुळे कोणते गाव प्रसिध्दीस आले?

A.मेंढा लेखा

B.कोसबाड

C.हेमलकसा

D.किकवी

94.शिखांमधील धर्मसुधारणेसाठी अमृतसर येथे कोणती सभा स्थापना झाली?

A.शीखसभा

B.धर्मसभा

C.सिंगसभा

D.नानक सभा

95.स्वतंत्र विदर्भाची मागणी प्रामुख्याने कोणत्या मुद्यांवरुन केली जात आहे?

A.धार्मिक व भाषा

B.संस्कृती व भाषा

C.आर्थिक व विकास

D.शेतकरी आत्महत्या व भौगोलिक स्थिती

96.कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगाल मध्ये घातला गेला?

A. बक्सार

B. खेड

C.पानिपत

D.प्लासी

97.उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावात झाला?

A.जेजुरी

B.सासवड

C.भिवरी

D.किकवी

98.भारतातील कोणत्या राज्याने कोरोना विषाणूला 'राज्य आपत्ती' म्हणून प्रथम जाहिर केले.

A.महाराष्ट्र

B.केरळ

C.तामिळनाडू

D.तेलंगणा

99.नुकतेच निधन झालेले केंद्रीय मंत्री रामविलास पासवान कोणत्या पक्षाचे अध्यक्ष होते?

A.तृणमूल काँग्रेस

B.भारतीय जनता पार्टी

C.अपना दल

D.लोक जनशक्ती पार्टी

100.'जागतिक शिक्षक पुरस्कार' 2020 चा रणजिंत सिंह डिसले यांना कोणी दिला?

A. आशा फाउंडेशन

B. ग्लोबल फाउंडेशन

C.वार्की फाउंडेशन

D.साहित्य अकॅडमी फाउंडेशनAvatarAvatar